Share

“आमचेच कच्चे दुवे, कच्चे मडके! हे दुर्दैवाने खरे” – राजू शेट्टींची खंत  

Published On: 

वाशिमः आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या कामकाजापासून दूर आहेत, त्यामुळे ही कारवाई झाली असल्याची माहिती आहे. आमदार देवेंद्र भोयर निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू घेतली नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

कोणत्याही पक्षासोबत आघाडीत सामिल झाल्यावर अपयश हाती येतं, यावर बोलताना राजू शेट्टींनी खंत व्यक्त केली. म्हणाले, “आम्ही काही विशिष्ट हेतूनं काही अटींवर आघाड्यांमध्ये जात असतो. आघाडीमध्ये गेल्यानंतर जे सत्तेत येत असतात, त्यांना सत्तेची गुर्मी येते. मस्ती येते. त्यातून आमचेच कच्चे दुवे, आमचेच कच्चे मडके त्यांच्या हाताला लागतात ही दुर्दैवाने गोष्ट खरी आहे.

आणि यापूर्वीसुद्धा असेच घडले आहे. त्यामुळेच येत्या पाच तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे. त्या बैठकीमध्ये आता भविष्यामध्ये अशा आघाड्या करायच्या की नाही करायच्या या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे देखील सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

“…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

OMG..! अचानक स्क्रीनवरून गायब झाले हर्षा भोगले; VIDEO पाहून तुमचाही जीव पडेल भांड्यात!

दिशा सालियनची हत्याच! लवकरच CBI कडे पेनड्राईव्ह देणार; नितेश राणेंचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर संजय राऊतांची असहमती; म्हणाले…

“यापुढे आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हा निर्णय…” – राजू शेट्टी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!