🕒 1 min read
“एका यशस्वी, कर्तुत्ववान महिलेला आमची कार्यकर्ती महागाईवर पत्र देत होती इतकंच… ,” सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील अजिंठा विश्रामगृहात सायंकाळी चार वाजता सुमारास पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

