Share

Indian Festivals | शेतकऱ्याचा नाद खुळा; पोळ्यानिमित्त बैल जोडी धुण्यासाठी थेट वॉशिंग सेंटरवर

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्यभरात आता बैलपोळाचा उत्साह आहे. शेतकरी आणि बैलांचं एक अनोखं नातं आहे. त्यामुळे बैलपोळा हा दिवस बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मानला जातो. या दिवशी बैलांना शेतात राबवलं जात नाही. बैलांना सजवलं जातं. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांची पूजा केली जाते. राज्यात विविध ठिकाणी आता बैलपोळाच्या सणाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी त्या भागातील परंपरेनुसार बैलपोळा सण साजरा केला जातो. पण बीडमध्ये एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे. बीडच्या आनंदवाडी इथल्या शेतकऱ्याने नादच खुळा केलाय. बैलपोळा निमित्त त्यांनी आपली बैल जोडी थेट वॉशिंग सेंटरवर धुण्यासाठी आणली आहे.

त्यामुळे याची चर्चा सबंध पंचक्रोशीत होतेय. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण पोळा आज साजरा केला जातोय. आजच्या दिवशी बैलांना धुवून आकर्षक सजविले जाते. मात्र सध्या या बैलांसह शेतकऱ्याची चर्चा होतेय. त्यामुळे शेतकरी पोळा उत्सवासाठी सज्ज दिसत आहेत. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना विश्रांती देऊन खांदेमळणी करून जेवणाचे आमंत्रण देण्याची परंपरा आजही शेतकऱ्यांमध्ये जोपासल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!