ठाणे: सध्या राज्यात तसेच देशात निवडणुकांचे वातावरण बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान ठाण्यात कॉंग्रेस प्रदेशाध्ययक नाना पटोले यांनी ओबीसी समाजाच्या मागण्या कॉंग्रेसच पूर्ण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.
ओबीसी समाज आणि आरक्षणबद्दल आम्ही जनजागृती करत आहे. लोकसंख्येच्या आधारावर आम्हला आरक्षण मिळाले पाहिजे, असं पटोले म्हणाले. तसेच आपल्यात जागरूकता नाही, त्याचा फायदा भाजप आणि मोदी सरकारने घेतला, असा टोला देखील पटोले यांनी लगावला आहे. ओबीसी समाजाने एकजुटीने एकत्र येऊन उभे राहिले पाहिजे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
संजय राठोड, दाऊद ते नवाब मलिक; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
-
काय सांगता..! ‘या’ गवताची शेती करून होऊ शकता मालामाल; लाखोंमध्ये मिळेल नफा
-
क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस आठवतोय का? पाकिस्तानात 13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी…
-
‘पक्षाचा आदेश आल्यास स्वबळावरचा विचार करू’; स्थानिक निवडणुकांत कॉंग्रेसची भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
