Share

काय सांगता..! ‘या’ गवताची शेती करून होऊ शकता मालामाल; लाखोंमध्ये मिळेल नफा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी कमी जागेतही चांगली पिके घेवून भरगोस उत्पन्न मिळवू शकतात. अशाच एका शेतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवू शकेल. या शेतीचे नाव आहे गवताची शेती. शेतकरी गवताच्या शेतीतून लाखो रुपये कमवू शकतात. तर या शेतीबद्दल अधिक माहिती घेवूया..

तसे पहिले तर सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेपर्यंत प्रयत्न केले जातात. आपण पहिले तर शेतकऱ्यांना अरोमा मिशन अंतर्गत सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोस्ताहन दिले जाते. यापैकी एक म्हणजे लेमन ग्रास. लेमन ग्रास शेतीतून शेतकरी चांगलं उत्पन्न घेवू शकतात. ही शेती शेतकरी दुष्काळी भागातही केली जाते.

फायदे –

परफ्युम बनविण्यासाठी लेमनग्रास पानांचा वापर करण्यात येतो. यासोबतच निरमा, साबण, तेल, केसांचे तेल, मच्छर लोशन, तसेच यासोबत डोकेदुखीचे औषधे तयार केले जाते. या वनस्पती तेलाची लागवड मागणी कंपन्या अधिक प्रमाणात करतात. हे तेल परदेशात निर्यात केले जाते. भारतात जवळपास ७०० टन लेमन ग्रास तेलाचे उत्पादन होते. यातून शेतकरी चांगला फायदा करून घेवू शकतो.

लागवड –

लेमनग्रास ची लागवड नापीक जमिनीतही सोबत कधीही केली जाते. कमी खर्चात शेतकरी हि शेती करू शकतात. या शेतीचा खर्च अत्यंत कमी आहे. ही शेती शेणखत, लाकडाची राख गरजेची असते. तसेच फक्त ८ ते ९ पाण्यातही ही शेती चांगली येऊ शकते. एकदा लागवड केल्यानंतर ६ ते ७ वर्षांपर्यंत या पिकातून उत्पन्न घेवू शकता. पानांची कापणी ३ महिन्याला शेतकरी करू शकतात. वनस्पतींमध्ये २-२ फुटांचे अंतर ठेवा. अशाप्रकारे शेतकरी १२ महिने पाहिजे तेवढे यातून उत्पन्न घेवू शकतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!