Share

प्रशासनात अधिकाऱ्यांनी ‘हो’ आणि राजकारण्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकणे आवश्यक – मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कुतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान प्रशासनात अधिकाऱ्यांनी ‘हो’ आणि राजकारण्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. मी यशस्वी होणार हा आत्मविश्वास असेल तर कुठलेही आव्हान आपण पेलू शकतो. असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, तसेच मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देत मी यशस्वी होणार हा आत्मविश्वास बाळगण्याचा सल्ला देत शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!