Share

Congress | भारत जोडो यात्रेमध्ये भाजपकडून अडथळे ; काँग्रेसचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

Congress | मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. ही यात्रा नांदेड येथून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या यात्रेला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहिला मिळत आहे. अशातच काँग्रेस (Congress) नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या यात्रेत अडथळे आणले जात असल्याचा आरोप भाजप (BJP) पक्षावर केला आहे.

यावेळी, भारत जोडो यात्रेमध्ये भाजपाशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर असे प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

तसेच, ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असून युपीए सरकारने ती लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यावरही टीका करण्यात आली होती, पैसा कोठून येणार, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची खिल्ली उडवली होती. पण आजही तीच योजना रोजगार देण्यासाठी मोठा आधार ठरली आहे. अन्न सुरक्षा योजनेलाही नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता. आता तीच योजना जनतेला धान्य पुरवण्यास उपयोगी ठरली असल्याचं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!