Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे अन् प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी भेटीत नेमकं काय झालं ते सांगितलं आहे.

यादरम्यान, मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असं देखील शिंदेंनी नमूद केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं भूषण आहे. त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली आणि सदिच्छा भेट दिली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!