🕒 1 min read
मुंबई: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं आहे. तसेच या सारकारमधल्या काही लोकांचा दबाव आहे ज्यांच्यामुळे ओबीसी आरक्षण मिळाले नाही, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
मलिकांच्या राजीनाम्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी केली सही; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
-
‘या सरकारने जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत ओबीसीवर अन्याय केला’ – चंद्रशेखर बावनकुळे
-
शास्त्री मास्तरांनी दिलेल्या “ट्रेसर बुलेट” चॅलेंज पूर्ण करताना विराटचा व्हिडीओ पाहिलात का?
-
साऊथ सुपरस्टार धनुष ‘झुंड’च्या प्रेमात पडला! म्हणाला,”नागराजचा आवाज…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
