मुंबई: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यसरकारने जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला आहे. इम्पेरीकल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी राज्यसरकार करत बसले. मात्र इम्पेरीकल डेटा हा सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार राज्यसरकारनेच दिला पाहिजे, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IND vs SL: “गर्वाचा क्षण” १०० व्या कसोटी सामन्यावर विराटच्या बालपणीचे कोचचे वक्तव्य
तुमचा ‘वाचवा’ हा शब्द ‘बुडवा’ शब्द होईल; भुजबळांचा फडणवीसांना खोचक टोला
विराट कोहलीला १०० व्या सामन्यासाठी ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव
State Budget Session : ‘त्या’ मागणीसाठी भाजपची विधानभवन पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

