🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरात ३५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ३०८ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी ३२५ आणि बुधवारी ३७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात 166 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४७ हजार ७३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५१ हजार ६४४ वर पोहोचली आहे, तर १ हजार २७९ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या सध्या २ हजार ६३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी शिवाजीनगरातील ८३ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
मनपा हद्दीतील नवे रुग्ण (308)
घाटी परिसर (4), जाधवमंडी (1),खाराकूआ (2), छावणी (3), पडेगाव (2), भावसिंगपुरा (1), एन-12 (2), साफल्य नगर (2), हर्सूल (7), टिळक पथ रोड (1), सातारा परिसर (5), मयूर पार्क (1), हडको (4), दिशा सिल्व्हर (1), टिव्ही सेंटर (1), पैठण रोड परिसर (2), तापडीया नगर (1),भगतसिंग नगर(1), देवा नगरी (1),कोटला कॉलनी (1), हॉटेल अशोका परिसर (1), समर्थ नगर (5), कांचनवाडी (1), म्हाडा परिसर (1), मोंढा कॉलनी (4), शहानूर वाडी (3), भोज हॉटेल परिसर (5), उल्कानगरी (9), गुलमंडी (1), पुंडलिक नगर (3), सिंधी कॉलनी (1), शिवाजी नगर (3), जयभवानी नगर (2), एन-11 सिडको (1), कासलीवाल परिसर (4), देवळाई परिसर (2), बीड बायपास (7), शहानुरमिया दर्गा (1),सहकार कॉलनी (1), गजानन कॉलनी (1), मेडीआर्ट हॉस्पिटल परिसर (1), लक्ष्मी नगर (2), एन-8 (1), एन-6 सिडको (3), एन-4 सिडको (4), एन-5 सिडको (1), मुकुंदवाडी (2), एन-2 सिडको (6), एन-1 सिडको (3), हनुमान नगर (3), वेदांत नगर (3), चिकलठाणा (1), पिसादेवी (1), जाधववाडी (3), पडेगाव (1), एसबी कॉलनी, औरंगपुरा (3), सुरेवाडी (1), शिवनेरी कॉलनी (2), श्रेय नगर (3), मिटमिटा (1), पदमपुरा (2), महावीर चौक (2), सावंगी (1), श्रीकृष्ण नगर (1), बायजीपुरा (4), काल्डा कॉर्नर (1), गारखेडा (2), उस्मानपुरा (2), रत्नाकर कॉलनी (1), पीरबाजार (1), मिलकॉर्नर (1), जटवाडा परिसर (1), भावसिंगपुरा (1), साई वृंदावन कॉलनी (3), पैठण गेट परिसर (1), एकनाथ नगर (3), देवगण रामगिरी (1), नाथ व्हॅली (2), बजरंग चौक (3), रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर (1), आकाशवाणी परिसर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), बसैये नगर (3), नंदनवन कॉलनी (2), नारळीबाग (1), अन्य (122)
ग्रामीणमधील नवे रुग्ण (308)
गंगापूर (1), चितेपिंपळगाव (1),इटखेडा परिसर (7),वडगाव (2),बजाजनगर (2),वाळूज महानगर (8),साऊथ सिटी (1),जयटॉवर (1),नक्षत्रवाडी (4), कुंभेफळ(2), अन्य (31)
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
