Share

“पंजाबच्या इतिहासात कधीच कुणी असा निर्णय घेतला नसेल”, भगवंत मान यांच्या पोस्टवरून चर्चांना उधाण

Published On: 

पंजाब : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, आज (१७ मार्च) भगवंत मान (Bhagwant Mann)यांनी केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पोस्टमध्ये भगवंत मान म्हणाले आहेत की,‘पंजाबच्या हिताच्या दृष्टीने आज एक खूप मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पंजाबच्या आजपर्यंतच्या इतिहासात कुणीही अशा प्रकारचा निर्णय घेतला नसेल. मी त्या निर्णयाची घोषणा लवकरच करेन’, असे भगवंत मान म्हणाले आहेत.

दरम्यान, भगवंत मान यांनी कू अॅपवर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ते कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!