Share

कोरोनामुळे वाढदिवसाला कोणीचं नाही; वडिलांनी फोन करून पोलिसांनाचं बोलावलं, रितेशने शेअर केला व्हिडिओ

Published On: 

मुंबई : बॉलिवूड सह मराठी सिनेसृष्टी मध्ये काम  करणार अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. रितेश देशमुख नेहमी सोशल मीडियावर कमालीचे पोस्ट शेअर करत असतात, रितेशची पत्नी जेनेलिया सुद्धा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. अशीच एक पोस्ट सध्या रितेशने सोशल मीडियावर अपलोड केली आहे.

रितेशची ही नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून, रितेशच्या या पोस्ट वर नेटकरी बरेच कंमेंट करत आहेत. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा चालू आहे.

रितेशने पोलिसांची स्तुती करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. करोनामुळे घरात थांबलेल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलिसांनी चक्क त्या मुलाच्या घरी हजेरी लावली. एका मुलाचा वाढदिवस होता. मात्र करोना विषाणूमुळे त्याचे मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी घरी आले नाही. अखेर नाराज मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वडिलांनी चक्क पोलिसांना फोन केला. पोलिसांनी देखील त्यांच्या विनंतीचा आदर करत मुलाला थेट घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!