Share

पत्नी सोबत वेळ घालवता यावा म्हणून अनुपम खेर यांनी अमेरिकन सीरिजला ठोकला रामराम

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. याची माहिती पती अनुपम खेर यांनी ट्विट करून दिली होती. पती अनुपम खेर त्यांच्यासाठी चिंतेत दिसत आहेत. चाहते देखील त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी अनुपम खेर यांचा बिग बजेट अमेरिकन सीरिज नाकारली आहे.

एकीकडे किरण यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पती अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या बायकोसाठी लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिकेला रामराम ठोकला आहे.

किरण खेर यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार चालू आहेत. यावेळी त्यांची काळजी घेण्यासाठी अनुपम खेर त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी आपलं सर्व लक्ष आपल्या बायकोवर केंद्रित केलं आहे. किरण खेर यांची काळजी घेण्यासाठी अनुपम खेर यांनी सगळी कामे बाजूला ठेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांना आपल्या बायकोला तिच्या कठीण काळात जास्तीत जास्त वेळ देता येईल यासाठी त्यांनीअमेरिकन टीव्ही मालिकेला रामराम ठोकला असल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!