सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने भाजप आमदार नितेश राणे यांची निवड केली आहे. कायद्या नुसार जो त्या चौकटीत बसतो त्याच व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात आम्ही त्या चौकटीत बसतो म्हणून पक्षाने ही जबाबदारी दीली. स्वीकृत संचालक पदी निवड झाल्या नंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया.
तसेच यावेळी बोलताना त्यांच्या मुंबई येथील बंगल्यावर नोटीस पाठवण्यात आली आहे, यावर बोलताना राणे म्हणाले, कायदेशीर बाबीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार, असं नितेश राणे म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले, घाबरलेला माणूस कसा दिसतो. घाम पुसत असताना महाराष्ट्राला दिसलं पाहिजे. शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येक जन वाघ होत नाही. आजूबाजूला मांजरी पण असतात, अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत ; खर तर काँग्रेसनेच देशाची माफी मागावी :- गिरीश बापट
‘चंद्रकांत पाटील सारखा मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे’ – छगन भुजबळ
पुरवठा विभागाच्या आदेशाला डावलून पुन्हा सुरू झाले अवैध बायोडिझेल पंप
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा चरणजित सिंग चन्नी यांच्यावर निशाणा म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

