Share

पुरवठा विभागाच्या आदेशाला डावलून पुन्हा सुरू झाले अवैध बायोडिझेल पंप

Published On: 

बुलडाणा: राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नांदुरा यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायो डिझेल पंप उभारून, त्याद्वारे राजरोसपणे बायोडीजल विक्री सुरू आहे, या बाबतीत वारंवार तक्रारी झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने मलकापूर येथील बायोडीजल पंप चालकांना नोटीस बजावून हे बायो डिझेल पंप सील केले होते.

मात्र त्यावरून काही दिवस उलटून जाताच, पुन्हा बायोडिझेल माफियांनी पुरवठा विभागाच्या आणि महसूल विभागाच्या आदेशाला झुगारून त्यापेक्षाही जास्त बायो डिझेल पंप सुरू केले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहानिशा करून कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार आर. यू. सुरडकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!