Share

‘चंद्रकांत पाटील सारखा मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे’ – छगन भुजबळ

Published On: 

नाशिक: पालकमंत्री छगन भुजबळ आज येवला येथे विविध विकास कामाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी विचारले की, पाच राज्यात निवडणुका सुरू असून भाजपला यश मिळेल का, याबद्दल भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले, मी चंद्रकांत दादा पाटील सारखा भविष्यकार नसून भाजीवाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या जागा पहाण्यासाठी किरीट सोमय्या हे करलेई गावात दाखल झाले याबद्दल विचारले तेव्हा भुजबळ म्हणाले, त्या गावातील माध्यमांमधून दाखवत आहे मात्र तेथे तर पडके घरे दिसत आहे, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!