Share

“हिंदूंचे कायदे धनंजय मुंडेंना लागू होत नाहीत का?”- निलेश राणे

Published On: 

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

“धनंजय मुंडेंना स्वतःची आयपीएल टीम बनवायची आहे वाटतं. हिंदूंचे कायदे धनंजय मुंडेंना लागू होत नाहीत का?” असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. दरम्यान करुणा शर्मा या कोल्हापूर पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!