Share

“…हे भूमिपूजन एक नौटंकी”, ठाकरे सरकारवर निलेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२ एप्रिल) मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गेली २५ वर्ष शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे. पण २५ वर्षानंतर मराठी भवन वास्तूसाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करून परवा भूमिपूजन झालं. या अगोदर बजेटमध्ये मराठी भवनासाठी प्रोव्हिजन करण्यात आली होती पण अस्तित्वात कधी ते पैसे मिळालेच नाहीत, BMC निवडणुकीसाठी हे भूमिपूजन एक नौटंकी आहे’, असे राणे म्हणाले.

दरम्यान, या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!