Share

महाशिवरात्रीपूर्वी येणार अमृता फडणवीसांचे नवे गाणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी काल (४ फेब्रु.) जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

यावेळी त्यांनी म्हटले की, महाशिवरात्रीच्या आधी एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Amruta Fadnavis New song released before Mahashivaratri) मात्र त्यांनी अजून या गाण्याचे नाव जाहीर केले काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे ‘गणेश वंदना’ हे गीत प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.

तसेच गायिका योहानीचे Manike Mage Hithe हे हे गाणेदेखील अमृता फडणवीस यांनी गायले होते. त्यावेळी याला प्रचंड पसंती मिळाली होती. तर दिवाळीला त्यांनी ‘ओम जय लक्ष्मी माता’ हे गीत प्रदर्शित केले होते. आता त्यांनी पुन्हा एका नवीन गाण्याची घोषणा केली आहे. दरम्यान कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी बऱ्याच विषयावर भाष्य केले. मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात, असा गजब दावा त्यांनी काल केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!