Share

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली नेहा कक्कर ठरली पहिली भारतीय संगीतकार

Published On: 

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने खडतर प्रवास करत मोठे यश संपादन केले आहे. आज ती उत्कृष्ट गायिका पेकी एल मानली जाते. तिच्या आवाजाने तिने तरूणाईला नहुरल पडली आहे. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. विविध व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या गाण्याची खास करून तरूण वर्गामध्ये अधिक क्रेझ आहे. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. नुकतेच हे सिद्ध देखील झाले आहे.

https://www.instagram.com/tv/CRQQyPWjmFi/?utm_source=ig_web_copy_link

नेहा कक्करच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ६० मिलियनहून अधिक झाली आहे. हा टप्पा गाठल्यानंतर नेहा भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेली संगीतकार ठरल्याचं नेहाने जाहीर केलं आहे. यावेळी तिने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

नेहाने  शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘६० मिलियन प्यार…मी खूश नाही तर खूप खूश आहे. तुम्ही नेहूला दिलेल्या तुमच्या प्रेमाची तुलना कशा सोबतही होणार नाही. तुम्ही आहात तर नेहा कक्कर आहे. माझी सोबत देण्यासाठी आणि माझ्या सर्व इच्छा कायम पूर्ण करण्यासाठी रोहनप्रितचेही आभार. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आला माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मी आता गर्वाने सांगू शकते की सर्वात जास्त फॉलोअर्स असेलेली पहिली भारतीय संगीतकार ठरली आहे’,  असं म्हणत नेहाने आनंद साजरा करत तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!