मुंबई : बिग बॉस फेम कमाल आर खानने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. त्याने बॉलीवूडमधील सलमान खान, रणवीर कपूर, अक्षय कुमार, कंगना रणावत, विद्या बालन यासारख्या अनेक कलाकारांवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता त्याने करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर टीका केली आहे.
Prediction 01- Both son of Saif and Kareena won’t be able to become successful actors because of their wrong names.
— KRK (@kamaalrkhan) July 10, 2021
अभिनेता कमाल आर खानने करीना- सैफ यांची मुलं तैमूर आणि जेहच्या भविष्यावर वक्तव्य केलं आहे.केआरकेने ट्वीट करत म्हटले की, ‘करीना आणि सैफची दोन्ही मुलं त्यांच्या नावामुळे यशस्वी अभिनेते होऊ शकणार नाही’, अशा आशयाचे ट्वीट करत केआरकेने कले आहे.
काही दिवसापूर्वीच ट्विटरवर केआरकेने अभिनेत्री प्रियांका चोप्राबद्दल भविष्यवाणी केली होती. प्रियांकाबद्दल बोलताना केआरकेनं लिहिलं होते की, तिचा पती निक जोनस तिला पुढच्या १० वर्षांमध्ये घटस्फोट देईल. तसेच त्याने आता करिनाच्या मुलांबद्दल भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे या ट्विटमुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला संपवण्याचा प्रयत्न झाला असला तरीही मी संपले नाही’- पंकजा मुंडे
- हाताच्या पंजाने ‘वाघ’ पुन्हा गारद; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘पांडवांकडे सत्तेची क्षमता होती, मात्र…’; पंकजा मुंडेंच्या महाभारतातील कौरव नेमके कोण ?
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’


