🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले कित्येक महिने सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात एसटी कर्मचारी संतप्त झाले असून आज एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले.
यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत कुठल्याही नेत्याच्या राहत्या घरी आंदोलन करणे हे चुकीच आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
“तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामध्ये महाराष्ट्र होरपळतोय”- चंद्रशेखर बावनकुळे
एसटी कर्मचारी आंदोलकांना दिलीप वळसे पाटलांचं आवाहन!
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंची प्रितिक्रिया; म्हणाल्या…
“कामगारांच्या ज्वालामुखीचा उद्रेक”; भातखळकरांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
