Share

एनसीबी ने वानखेडे, गोसावी यांचा ‘सीडीआर’ तपासावा; नवाब मलिकांची मागणी

Published On: 

मुंबई: आर्यन खानड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अनेक आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस ते रोज पत्रकार परिषद घेत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिले होते. दरम्यान नवाब मलिकांनी आज एक आव्हान दिले आहे.

एनसीबी ने समीर वानखेडे वानखेडे, प्रभाकर साईल, किरण गोसावी यांचा ‘सीडीआर’ तपासावा अशी मागणी मलिक यांनी NCB कडे केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारकडून परवानगी न घेता क्रूज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान क्रूजवरील पार्टीमध्ये टार्गेटेड लोकांचे फोटो देऊन ट्रॅक करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर क्रूजवर त्याच्या प्रेयसीसोबत होता. तिच्याकडे बंदुक होती. तो दाढीवाला आहे आणि तो कोण आहे ते एनसीबीला माहिती आहे. तो कोण आहे त्याकडे एनसीबीने लक्ष द्यावं. दाढीवाल्याचे वानखेडेंशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!