Share

योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले, असे वक्तव्यं कराल तर…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात सध्या निवडणुकांचे वारे सुरू झाले आहेत. एकूण पाच राज्यांमध्ये या निवडणुका (Elections) होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा घेणं आणि त्या सभांमधून विरोधकांवर टीका करणं सध्या राजकीय नेत्यांचं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी त्यांच्या एका सभेत एक वक्तव्यं केलं होतं त्यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्तव्यं केलं आहे.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, जे राम मंदिरला विरोध करत आहेत त्यांचा सामना ८० टक्के लोकांसोबत आहे. त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यवरून राजकारण पेटले आहे. यावर नवाब मलिक यांनी वकतवं करत म्हणलं आहे की, योगी आदित्यनाथ यांनी जे वक्तव्यं केले आहे. त्यातून ते थेट मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, योगी आदित्यनाथ यांनी जरा इतिहास बघायला पाहिजे, मंदिर आणि मस्जीदच्या विवादानंतर न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याला मुसलमान समाजाने देखील सहमती दर्शवली आहे. मात्र असे वक्तव्यं कराल तर उत्तर प्रदेशमध्ये भाजप हरेल. आधीच लोकांच्या मनात त्यांच्याबादल आक्रोश आहे, कितीजरी धर्माच्या आड लपलात तरी तुम्ही हारणार, असे वक्तव्यं नवाब मलिक यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!