Share

नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

Published On: 

नवी दिल्ली: नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu ) यांनी पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्रदेशाध्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा दिला आहे.

दरम्यान देशात गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर येथे कॉंग्रेसचा सपाटून पराभव झाला. त्यासंबंधी मागील काही दिवसांत पक्षाच्या चिंतन बैठका झाल्या. “दि प्रेसिडेंट, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.” , अशा शब्दांत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

दरम्यान पंजाबमध्ये काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला आहे. आता पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचे आम आदमी पक्ष सरकार आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!