मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र पंजाबमध्ये भाजपला चांगला प्रतिसाद नाही मिळाला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण भाजपनी ताकद लावली परंतु पंजाब मध्ये भाजपने निवडून येण गरजेचं होतं परंतु त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारलं याचं चिंतन त्यांना करावं लागेल. तसेच पंजाब सारख्या सीमेवरच्या राज्यात राष्ट्रीय पक्षाने येणं गरजेचं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत केला बदल; उत्पादन वाढण्याची दाट शक्यता!
‘महाराष्ट्राला सर्व सुविधा केंद्राने दिल्या, त्यामुळे…’; फडणवीसांचा राज्यसरकारला टोला
“लढाई अजून संपलेली नाही, खरी लढाई…”, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
वयाच्या ४१व्या वर्षी आयपीएलमध्ये पर्दापण करणाऱ्या ‘या’ खेळाडूवर येतोय जीवनपट; ट्रेलर पाहिला का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

