Share

‘महाराष्ट्राला सर्व सुविधा केंद्राने दिल्या, त्यामुळे…’; फडणवीसांचा राज्यसरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळ परिसरात दाखल झाले आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशसह चार राज्यातील भाजपच्या विजयाचा जल्लोष मुंबईत सुरु आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आज मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी गोव्याच्या जनतेचे आभार मानले आहेत.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला सर्व सुविधा कोविड काळात देण्यात आल्या होत्या, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः महिलांचा पाठिंबा भाजपला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!