Share

मी लवकरच मंत्री मंडळात – नारायण राणे

Published On: 

सिंधुदुर्ग : नवीन पक्ष निर्माण केलेल्या नारायण राणे यांनी मी लवकरच मंत्री मंडळात असेल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच निर्माण केलेल्या स्वाभिमान पक्षाची १ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवणार असल्याच आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.

narayan rane and cm devendra fadanvis

मंत्रीपदावरून राणे म्हणाले दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही. आपण लवकरच मंत्रिमंडळात असू असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प जर पर्यावरणाला घातक ठरणारा असेल, तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, अशीही भूमिका राणेंनी घेतली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!