Share

“माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( NCP ) नेते , गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad )यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह महापालिका आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत हा आरोप केला आहे . आघाडी करण्याची आपली इच्छा आहे, मात्र तुमची इच्छा नसेल तर काय करणार असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे माझाच राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे मी बचावात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच आपल्या मतदारसंघातील जागा २३ वरून १८ वर आणत कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रापर्यंत नेण्यात गेला. पालकमंत्र्यांकडून असा प्लॅन केला जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्या मनानेच केले असावे. तसेच एकूण २४ जागांपैकी सात हिंदू जागा आहे. यातून मुस्लिम द्वेषाचा प्रकार असल्याचे दिसते, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!