Share

मुस्लीम मातेचे ‘मोदीप्रेम’ , आपल्या नवजात बालकाचं नाव ठेवलं नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमधल्या गोंडा इथे राहणाऱ्या एका मुस्लिम मातेचे अफाट मोदी प्रेम पाहून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झालं आहे.

२३ मे रोजी मोदी पुन्हा एकदा बहुमातानं निवडून आले याचाच आनंद साजरा करताना उत्तर प्रदेशमधल्या गोंडा इथे राहणाऱ्या मिनाज यांनी आपल्या मुलाचं नाव नरेंद्र मोदी असं ठेवलं.

‘मी २३ मे रोजी बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्माची बातमी सांगण्यासाठी मी माझ्या पतीला फोन केला होता. ते कामानिमित्त दुबईला असतात. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर मोदी जिंकले का? असा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हाच मी माझ्या मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचं पक्क केल्याचं मिनाज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!