🕒 1 min read
अकोला : महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण काल मंगळवारी जाहिर झालं. कालच्या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरूवात झालीय. दरम्यान, ११ जागा वाढलेल्या अकोला महापालिकेत आता एकूण ९१ जागा आहेय.
या जागांवर प्रहार पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. म्हणजेच अकोला महापालिका निवडणूका प्रहार लढणार आहे, अशी घोषणा प्रहार पक्षाचे संस्थापक तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली.
- महत्वाच्या बातम्या:
- “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा…”, दिपाली सय्यद यांचा टोला
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
- राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह; रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले..
- “केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केला शोक
- गायक KK यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “कायम स्मरणात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
