Share

सासू सुंनाचा वाद थेट मुंबई सत्र न्यायालयात न्यायालयाने टोचले सुनेचे कान…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सासू सूनांची भांडणे प्रत्येक हा विषय म्हणजे नेहमीचाच तर अनेकदा या विषयाची अगदी खिल्ली उडविली जाते. मात्र मुंबई येथे एक सासू सुनेचे भांडण चक्क सत्र न्यायालयात गेले आहे.

मलबार हिल येथील पतीपासून विभक्त झालेल्या महिलेने 80 वर्ष सासरे आणि 75 वर्ष सासू वारंवार धोंडे मारून छळ करतात असा आरोप करत त्यांना न्यायालयात खेचले होते. याचिकाकर्त्या तीस वर्षीय महिलेने दुबईमध्ये स्थायिक असलेल्या वर्गमित्रशी 2018 मध्ये लग्न केले होते. लग्नाचा काही दिवस आधी रजिस्टर सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली जात होती. त्यावेळी पतीला त्याच्या आईवडिलांनी मोलकरीण कडून दत्तक घेतल्याचे कळले. तर आता हेच मंडळी आपला सासरी टोमणे मारत छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

मात्र न्यायालयाने ‘सासरच्या घरी हस्यविनोद चालायचेच. सासू-सासर्यांनी टोमणे मारणे हा संसाराचा सहभाग आहे. याला छळ म्हणता येणार नाही. किंबहुना प्रत्येक कुटुंबात अशा गोष्टी घडतात याबाबत सुनीताबाईंचे आरोप नित्याचेच आहेत’. अशी टिप्पणी केली आहे.

तर सून बाईंचे हे आरोप फेटाळत न्यायालयाने सासु सासऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. त्यामुळे आता या सुनेचे न्यायालयाने कान टोचले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!