पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना सल्ला दिलेला नाही तसेच त्यांना सल्ला देण्याचे धाडस परमेश्वरही करणार नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत कोण आहे, काल परवा शिवसेनेत येऊन कुणाला शिकवतायत, अशी टीका पाटील यांनी केली. तसेच पुणे महानगरपालिका खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे देखील यावेळी चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
‘सुडाचे राजकारण करून फायदा नाही’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
लालू यादवांना पाच वर्षांची शिक्षा; भातखळकर म्हणाले, “एके काळी दबंग होते सध्या…”
“राऊतांनी उद्धव ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली”, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

