Share

‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: न्यायपालिकांमध्ये न्यायाधीशांची पडे न भरण्यावरून नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकारला भाजप विचारसरनीचे न्यायाधीश पाहिजे, म्हणूनच गेली ७ वर्षांपासून पदे रिक्त आहेत.असा टोला लगावत त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या १०८० पदांपैकी ४१६ पदे रिक्त आहेत. अशे विधान पी. चिदंबरम यांनी केले आहे. त्यामुळे भाजपला भाजपप्रणीत आणि संघाच्या विचाराची माणसे हवी आहेत. म्हणूनच पद भरती केली जात नसल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

आपल्या देशात पात्रता असलेले वकील आणि न्यायाधीश यांची कमतरता नाही, असे असूनही पदभरती का केली जात नाही; मोदी सरकारला पद भरण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान न्यायविभागामध्येही भाजप राजकरण करत असल्याचा आरोप यातून कॉंग्रेसने भाजपवर केला आहे. त्यामुळे आता तरी न्यायपालिकेतील पद भरती होईल का, हा प्रश्न केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!