🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना जे आमदार पक्षासोबत होते त्या सर्वांशी चर्चा करणार असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले होते.
महाविकास आघाडीच सरकार स्थापन करताना एमआयएम ने पाठींबा दिला होता, त्यामुळे अनिल परब यांनी एमआयएमचे रईस शेख यांची भेट आज घेतली. अनिल परब यांनी भेट घेतल्यानंतर MIM चे रईस शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
