Share

‘मिलिंद सोमण, उम्र पचपन की और हरकते बचपन की…,’

Published On: 

मुंबई : नुकतेच मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू होती. मिलिंद सोमणने त्याच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये तो गोवा बीच वरती विवस्त्र पाळताना दिसत होता. मिलिंदचा हा फोटो साध्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिलिंदच्या या फोटो वरती बरेच कंमेंट देखील आले मिलिंदच्या या फोटोला नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल देखील केले. पण काही बॉलीवूड अभिनेत्रींना मिलिंदचा हा फोटो आवडला वयाच्या ५५ वर्षी देखील मिलिंद किती फिट आहे असे ट्विट एका अभिनेत्रीने केले होते. अभिनेता शेखर सुमनने  देखील या फोटो वरती मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘मिलिंद सोमण… उम्र 55 की और हरकते बचपन की…,’ असे शेखर सुमन यांनी मिलिंदच्या या विवस्त्र फोटोवर कमेंट केले आहे. मिलिंद त्याच्या या विवस्त्र  फोटोमुळे बराच ट्रोल होत आहे.

दरम्यान मिलिंद सोमणच्या सोशल मिडिया पोस्टसाठी गोव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तेथे तो बीचवर विवस्त्र  पाळताना दिसत आहे. त्याच्यावर आयपीसी कलम (२४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि (67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित / संप्रेषणासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!