मुंबई : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पत धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र यामध्ये यावेळी आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर व्याजदरमध्ये बदल होण्याची अपेक्षा करत असलेल्या मध्यम वर्गाच्या अपेक्षाभंग झाला आहे.
यावेळी रेपो रेट ४ टक्के आणि ३.३५ टक्के कायम ठेवण्यात आला असून सध्या आरबीआयचा लक्ष राजकोषीय तूट भरून काढण्यावर आहे. तर बजेट सादर केल्यानंतर आरबीआय आणि प्रथमच पतधोरण जाहीर केले आहे.
यावेळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०२१-२२ मध्ये विकास दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक राहील असं सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आपेक्षा आता पुढील काळात तरी सामान्यांना दिलासा मिळणार का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हा देखील नेहमीप्रमाणे ‘शब्दाचा बुडबुडा’च ठरला’ सामनातुन केंद्र सरकारवर टीका !
- नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची चर्चा, विराट कोहलीने दिली माहिती
- टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट
- मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण दिवस; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

