मुंबई: इंग्लंडचा माजी कर्णधार आणि क्रिकेट समालोचक मायकेल वॉन यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) उच्च दर्जाचे खेळाडू असल्याबद्दल कौतुक केले आहे. पाकिस्तान सुपर लीगचे तोंड भरून कौतुक करताना वॉनने इतर लीग्स पीएसएलसारख्या रंजक नसल्याचेही ,ओटे वक्तव्य केले आहे.
सध्या पाकिस्तान लीग सुरु आहे. याच पार्श्ववभूमीवर मायकलने ट्विट केले आहे. त्याने लिहले “पाकिस्तान सुपर लीग भारी आहे. उच्च दर्जाचे खेळाडू, इतर स्पर्धांपेक्षा कमी मोजकेच सामने काही आठवडे कमी करतात. यामुळे तुम्हाला शेवटी थोडे अधिक हवे आहे. इतर स्पर्धांमध्ये असे नाही,” वॉनने इतर कोणत्याही लीगचे नाव घेतले नसले तरी, आयपीएल सुरू होण्याच्या एक महिना आधी त्याची अशी टिप्पणी आली आहे.
https://twitter.com/unobtrusive_178/status/1496443682391982080?s=20&t=2Wwsa-7eOFfGCB-2lkgD_w
So if one game at the world cup decides IPL quality, what about the 5-1 scoreline in India's favour Vs Pak at all T20 world cups so far. IPL is around 15 years old n most of these victories came during these times. Also, as on date, India is the ICC #1 T20 team.
— Vimal Pant (@PantVimal) February 23, 2022
Bhai ye kaisa aadmi h . Ek taraf to IPL ko blame karta h England ki halat k liye and dusri taraf PSL ki tarif .
— Ajit Somani (@SomaniAjit) February 23, 2022
मायकलच्या या पोस्टला भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला आहे. ज्यात काहींनी त्याच्या ट्विटवर वाद विवाद केले तर काही पाकिस्तानी चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली आहे. एकूणच पाकिस्तान सुपर लीगच्या प्रशंसेच्या मागे त्याने आयपीएलवर निशाणा साधला आहे. कारण या हंगामापासून स्पर्धेत १० सांग असतील ज्यामुळे सामन्यांची सांख्य देखील वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ईडीचा पेपर फुटलाच कसा?; खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
- ‘केंद्र सरकारकडे न्याय मागणार’ – सुप्रिया सुळे
- IPL 2022: आयपीएलसाठी मैदानाची निवड झाली; ‘या’ मैदानांवर खेळवले जाणार सामने
- नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
- ‘नवाब मलिक यांना झालेल्या अटकेत काही तथ्य नाही’ – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

