देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने नुकतीच आपली नवीन कार Alto K10 लाँच केली आहे. या फेस्टिव सीझनमध्ये प्रत्येक कंपनी आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टवर भारी डिस्काउंट ऑफर करत असते. त्याचप्रमाणे मारुती देखील आपल्या नवीन Alto K10 वर विशेष फेस्टिव्ह ऑफर घेऊन आली आहे. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे.
फेस्टिव्ह सीजन ऑफर
नव्याने लाँच झालेल्या या मारुती सुझुकीच्या कारमध्ये अनेक विशेष फीचर्स आहे. या फेस्टिव्ह ऑफर मध्ये Alto K10 या कारवर 25,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. बरोबरच मारुतीच्या व्हॅगनार वर कंपनी 29,000 पर्यंत डिस्काउंट देत आहे.
मारुती Alto K10 चे फिचर्स
Alto K10 अनेक आकर्षक फिचर्सने बनलेली आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, कार्ड प्ले कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक ऍडजेस्टेबल मिरर, मॅन्युअल एअर कंडिशनर आणि पावर विंडो बटण यासारखे आकर्षक फिचर्स आहे.
मारुती Alto K10 इंजिन
या कारमध्ये 1.0 लिटर k10 इंजिन आहे. जे 66 bhp मॅक्झिमम पावर आणि 89 न्यूटन मीटर पार्क प्रोड्यूस करते. यामध्ये फाय स्पीड गिअर बॉक्स असून ही कार 24.39 kmpl मायलेज देते.
महत्वाच्या बातम्या
- Navneet Rana | बच्चू कडूंनी स्वत:वर नियंत्रण राखावं; नवनीत राणांनी दिला सल्ला
- Maharashtra Rain Update | राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह ‘या’ ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी
- Navneet Rana | “…तेव्हा वाटत नाही की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत” ; नवनीत राणा यांची खोचक टीका
- Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये वाद? पूर्वेश सरनाईकांचं ट्विट चर्चेत
- Prajakta Mali | पुन्हा एकदा प्राजक्ता माळीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव, ‘या’ पोस्टमुळे झाली ट्रोल


