🕒 1 min read
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी ने तिच्या अभिनयाच्या आणि आदांच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. ती तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्क साधत असते. बऱ्याचदा प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असते. आणि सध्या अशाच एका पोस्टमुळे प्राजक्ता परत चर्चेत आली असून नेटकरांनी त्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्राजक्ता सध्या लंडन दौऱ्यावर आहे. लंडनमधील फोटो ती सतत आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये प्राजक्ता म्हणते,
हे फोटोज् post करण्यासाठी २ category मध्ये विभागले होते…
.
१- दात न दाखवता काढलेले फोटोज्…
२- दात दाखवून खळखळून हसताना काढलेले फोटोज्… ????
.
दुसरी category आज post होतेय…????
.
प्राजक्ता च्या पोस्टवर नेटकरांच्या कॉमेंट्सचा वर्षाव
प्राजक्ताने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये अनेक शाब्दिक चुका होत्या. त्यालाच धरून नेटकरांनी तिच्या आताच्या या पोस्ट वर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका नेटकऱ्याने प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट केली आहे, थेंब्स प्राजक्ता कुंकू लावतो. तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की थेंब्स नदिसारख खळाळत हास्य.
महत्वाच्या बातम्या
- Adipurush Poster Release | आदिपुरुष चित्रपटातील प्रभासची पाहिली झलक आली समोर
- Dry Skin | तुमचीही त्वचा कोरडी असेल तर ‘हे’ उपाय करा
- Sunil Maharaj | सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश! संजय राठोडांचे भवितव्य धोक्यात?
- Uddhav Thackeray | “सगळ्यांना वाटत होतं शिवसेनेचं काय होणार? पण …”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
- Bhediya Teaser | भेडीया चित्रपटाचा टिझर रिलीज, बघा वरुण धवनचा खूंखार अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
