🕒 1 min read
सोलापूर: सोलापुरात आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपली चाकणकर यांचा देखील दौरा आहे, माध्यमांशी बोलत असताना दिशा सालीयन केस प्रकरणातला सविस्तर अहवाल मालवण पोलिसांना सादर करण्याचे निर्देश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या केसप्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेत चाकणकर यांनी सविस्तर अहवाल ४८ तासात सादर करण्याचे पोलिसांना निर्देश दिलेत, तसेच राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना प्रत्येकाने भान राखलं पाहिजर तसेच कुणाचा अपमान होऊ याची देखील काळजी घ्यावी, असंही रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
-
‘राज्य सरकारमध्ये साखर कारखानदारांच्या दरोडेखोरांचे टोळके निर्माण झालेत’ – राजू शेट्टी
-
रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला! म्हणाले, “मत खाण्याच्या…”
-
अरेरे! पीएसएलचे अजब रंग; कॅच सोडली म्हणून बॉलरने फिल्डरच्या कानाखाली लगावली
-
‘शिवराळ भाषेचा वापर करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी आपल्या…’; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला
-
मोघलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे केंद्राला महाराष्ट्र दिसतो – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
