Share

‘शिवराळ भाषेचा वापर करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी आपल्या…’; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला

Published On: 

जळगाव: राज्यात राजकारण वेगळेच वळण घेत असल्याचे दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवराळ भाषा वापरली होती. यावरून भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर भाष्य केले आहे. पाटील म्हणाले, मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो, पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही.

चंद्रकांत पाटील यांनी पाटीलकीची भाषा वापरण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, असे म्हणत पाटलांचा टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येकाला भाषा वापरण्याचा अधिकार आहे. पाटील तर सर्व आहेत, शिवराळ भाषेचा वापर करण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!