Share

मलायकाने शेअर केला फिटनेसचा व्हिडीओ ; चाहत्यांना दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

मुंबई : बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा जेवढी आपल्या लुक मुळे चर्चेत असते तेवढीच ती तिच्या अर्जुन कपूरसोबत असल्येल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. मलायका कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका नेहमी आपले जिम लुक सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नेहमीच ती जिम लुकमुळे चर्चेत असती.

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मलायका अरोरा आपले एकाहून एक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने तिचा फिटनेसचा व्हिडीओ  सोशल मिडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CQNVGRlBnGN/?utm_source=ig_web_copy_link

मलायकाने शेअर केलेल्या या व्हिडीओत जिमचे कपडे परिधान केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “चालणे, धावणे, श्वास घ्या, स्ट्रेच करा. पण सुरुवात तर करा. आंतरराष्ट्रीय योगा दिवस ४ दिवसांनी आहे. तुम्ही काय करत आहात? मी काय करत आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे? तर माझ्या बायोवर क्लिक करा आणि माझ्यासोबत लाइव्ह वर्कआऊट करा,” असे कॅप्शन मलायकाने या व्हिडीओला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!