Share

अभिनेत्री जेनीलिया देशमुखचे पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून अभिनेत्री जेनीलिया देशमुखला ओळखले जाते. मात्र लग्नानंतर तिने काही काळासाठी या सर्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आता अखेर तब्बल १० वर्षांनी जेनीलिया मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करत आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात जेनीलियाने आदिती ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर या चित्रपटाच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात जिनिलियासोबतच बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान झळकणार आहे.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे जेनीलियाची सिनेसृष्टीत खास ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे आता याच चित्रपटाच्या सिक्वलद्वारे आमिर खान हा जेनीलियाला पुन्हा एकदा लाँच करण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी त्या दोघांनी यासंदर्भात भेट घेतल्याचे बोललं जात आहे. या दोघांनीही याबाबत होकार दर्शवला आहे. त्यामुळे लवकरच जेनीलिया ही पुन्हा एकदा आमिर खानच्या प्रोडक्शनसोबत काम करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

April Fool’s Day : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झालीये म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
“पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
IPL 2022: CSK vs LSG सामन्यात ‘या’ परदेशी खेळाडूने दाखवला जलवा; एक दोन नव्हे तर चार पुरस्कार पटकावले!
“शरद पवार भीष्म पितामह तर देवेंद्र फडणवीस अर्जुन”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहित कंबोज यांची टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!