🕒 1 min read
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी! कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण 378 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये वनविभाग, कृषी विभाग आदींचा समावेश आहे.
MPSC च्या एकूण 378 पदांसाठी जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे :
वनक्षेत्रपाल पदांच्या १३ जागा
उपसंचालक (कृषी) पदांच्या ४१ जागा
तालुका कृषी अधिकारी पदांच्या १०० जागा
कृषी अधिकारी (कनिष्ठ व इतर) पदांच्या ६५ जागा सहाय्यक स्थापत्य अभियंता (जलसंपदा) पदांच्या १०२ जागा
सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदांच्या ४९ जागा
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र लोकसेवा आयोग या भरतीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी पत्रधारक उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
इच्छुक उमेदवार या भरतीसाठी दिनांक 23 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Amol Kolhe | … म्हणून अमोल कोल्हेंनी घेतली अमित शहांची भेट, चर्चांना उधाण
- Job Alert | सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती
- Sushma Andhare | “सत्तांतर नंतर महाराष्ट्र कसं शांतमय झालं…”, सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारला टोला
- Supriya Sule | जे.पी. नड्डा यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार, म्हणाल्या…
- Gulabrao Patil | उद्धव ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू नेता जाणार शिंदे गटात? गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
