Share

Job Alert | सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: 

🕒 1 min read

देशात विविध क्षेत्रात सध्या बेरोजगारीबद्दल बोलले जात असतानाच विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी देखील मिळत आहेत. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. तब्बल 110 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. पदांनुसार पात्रधारक असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी सर्व पात्रधारक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी centralbankofindin.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी 110 जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 110 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आयटी, अर्थशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, जोखीम व्यवस्थापक, आयटी विश्लेषक (SOC), आयटी सुरक्षा विश्लेषक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, कायदा अधिकारी, सुरक्षा आणि आर्थिक विश्लेषक इत्यादी पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली असून पात्रधारक उमेदवारांनी centralbankofindin.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शैक्षणिक तपशील बघावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

पात्रधारक उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!