Share

“गडकरींच्या रूपात दिल्लीत महाराष्ट्र”; रोहित पाटलांचे ट्विट

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींसोबतचे फोटो शेअर करत ट्विटरद्वारे ही माहिती रोहितने दिली आहे. गडकरींसोबत भेट झाल्यावर रोहित पाटील म्हणाले की, दिल्ली मध्ये महाराष्ट्र असणे गरजेचं आहे. ह्या वाक्याची आज प्रचिती आली.

रोहित पाटील आपल्या जिल्ह्यातील काही काम घेऊन गडकरींकडे गेले होते. तेव्हा “रोहित तू बिनधास्त जा, तू सांगितलेलं काम झालं म्हणून समज” असे धीराचे वाक्य गडीकरीचें होते, असे रोहित पाटील ट्विट करत म्हणाले.

मतदारसंघातील महत्वाच्या विषयाबाबत चर्चा झाल्याचे रोहित यांनी आपल्या ट्विट मधून म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता लखनऊचे शिलेदारही धावणार; मुंबईच्या पोराला देणार आव्हान!
“ये लो कॅलरी जेवण…” रितेश देशमुखचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ पाहिलात का?
“…दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी”; मनसेचे टीकास्त्र
गिलख्रिस्ट आणि रोहितचा डेक्कन चार्जर्स संघ आठवतोय का? आता हा संघ का खेळत नाही?
महागाई आणि बेरोजगारीचे काय? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!