Share

“…त्याप्रमाणे मदरशांवर धाडी टाकायला हव्या”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) केली आहे.

यावेळी बोलत असतांना राज ठाकरे म्हणाले की,‘ज्याप्रमाणे ईडी भ्रष्टाचाऱ्यांवर धाडी टाकत आहे, त्याप्रमाणे राज्यभरात झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाकायला हव्या.’ तसेच तिथ काय होत असतं हे पोलिसांना देखील माहित आहे. त्यामुळे मशिदींवर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भविष्यामध्ये कोणती घटना घडेल यासाठी तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही. या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील, ज्या निस्तरताना तुमच्या नाकी नऊ येईल.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!