Share

“गरज सरो अन् धनगर मरो, हे…”; पडळकरांची पवारांवर जोरदार टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमी शरद पवार व त्यांच्या कुटुंबियांवर वारंवार टीका करत असतात. पडळकर आणि पवार यांच्यात नेहमीच टीका-टिप्पणी होत असते. नुकतीच अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाबाबत पडळकर आणि पवार दोघांमध्ये वादविवाद उफाळून आले होते.

आता पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पडळकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, घुंगराची काठी, घोंगडी यांच्यासाठी फक्त दिखाऊपणा आहे. गरज सरो धनगर मरो असे प्रस्थापितांचे धोरण असल्याचे पडळकरांनी पवारांवर घणाघात केला.

आज माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेशाचा कार्यक्रम सांगली येथे पार पडला. यावेळी शरद पवार यांचा धनगर संस्कृतीची प्रतीक असलेले घोंगडी, घुंघराची काठी, ढोल याची भेट देत सन्मान करण्यात आला. हाच धागा पकडत पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. याच कार्यक्रमातला व्हिडिओ ट्विट करत पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या –

“आर्थिक विषमता चालेल पण, शैक्षणिक विषमता…”- बच्चू कडू
Women’s World Cup Final : कोण आहेत भारताच्या जीएस लक्ष्मी, ज्यांच्याकडं ICCनं सोपवलीय ‘मोठी’ जबाबदारी!
जान्हवी कपूरने प्लॅस्टिक सर्जरी केलीय काय? फोटो पाहून चाहते म्हणाले
मोदींनी गुजरात फाईल्सचीही प्रसिद्धी करावी – सुशीलकुमार शिंदे
Women’s World Cup Final : पंतप्रधान मोदींनी दिल्या ऑस्ट्रेलियन संघाला शुभेच्छा; काय म्हणाले ते एकदा वाचाच!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!